Powered by Blogger.

Monday, 3 April 2017

बालावधूत हायस्कूलचा शासकिय रेखा कला परीक्षेचा निकाल शंभर टक्के

No comments :

हेरले/ प्रतिनिधी      दि.२/४/१७                                           हातकणंगले तालूक्यातील मौजे वडगांव येथील बालावधूत हायस्कूलचा शासकिय रेखा कला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
        सन २o१६-१७या शैक्षणिक सालात बालावधूत हायस्कूलमधून या परीक्षेसाठी
इलेमेंट्री 32 व इंटरमिजिएट 40   विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेत सर्वच विदयार्थी उत्तीर्ण झालेने शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या यशस्वी विदयार्थांना कलाशिक्षक डी. एल् धोंगे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments :

Post a Comment