Powered by Blogger.

Saturday, 29 April 2017

पेलेट गनच्या वापरबंदी याचिकेवर सुप्रिम कोर्टानं फटकारलं

No comments :

काश्मीरमधील पेलेट गनच्या वापरावर आम्ही बंदी घालण्याचा आदेश देतो, मात्र स्थानिकांकडून होणारी दगडफेक थांबेल असा विश्वास देऊ शकता का ? असा सवाल सुप्रीम कोर्टानं काश्मीर बार असोसिएशनला दिला आहे.
काश्मीरच्या बार असोसिएशननं पेलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
एकवेळ राजकीय पक्षांशी चर्चा होऊ शकते. मात्र स्वातंत्र्य मागणाऱ्या फुटीरतावाद्यांशी कोणतीच चर्चा होऊ शकत नाही,
पाकिस्तानच्या सांगण्यावरून पैसे घेऊन भारतीय जवानांवर दगडफेक करणाऱ्या काश्मीरी फुटीरांना हि चांगलीच चपराक आहे.

No comments :

Post a Comment