Saturday, 8 April 2017
कोल्हापूर शहरातील दिव्यांग मुलांना मोफत साहित्य साधन वाटप
प्राथमिक शिक्षण समिती, समावेशित शिक्षण, सर्वशिक्षा अभियान मार्फत कोल्हापूर शहरातील दिव्यांग मुलांना शुक्रवार दि.7 व शनिवार दि.8/4/2017 रोजी मोफत साहित्य साधन वाटप करणेत आले...
साहित्य साधन फिटमेंट आणि वाटप करणेसाठी ऑलिंमको चे तज्ज्ञ डॉक्टर आणि कोल्हापूर महानगर पालिकेचे शहर समन्वयक सौंदत्ते सर, जि.प. समन्वयक मारुती जाधव, राजर्षी शाहू विद्यालय चे मुख्या. अजित पाटील, विशेष शिक्षक राजेंद्र आपुगडे, विषयतज्ञ सई कांबळे, फिजिओथेरिपिस्ट योगिता तोडकर व इतर उपस्थित होते..एकूण 168 दिव्यांग मुलांना विविध प्रकारचे 214 नग साहित्य वाटप करणेत आले..
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment