Sunday, 9 April 2017
चांगभलं च्या गजरात जोतिबा यात्रेला सुरवात
प्रतिनिधी - आतिश लादे, जोतिबा.
जोतिबा यात्रेला सुरवात दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रेला सुरवात झाली•या यात्रेसाठी लाखो भाविक जोतिबा डोंगरावर उपस्थित झाले आहेत •तसेच यात्रा सोहळया साठी शंभर वर्षाहुन अधिक असलेली परंपरा जपत मानाच्या सर्व सासन काठया दाखल झाल्या आहेत • या निमित्त ठिक ठिकाणी मोफत अन्नछत्र वाटप सुरु आहे•उदया यात्रेचा मुख्य दिवस असुन श्रींचा पालखी सोहळा सायंकाळी ठिक 5•30 मि•यमाई देवीकडे प्रस्थान होणार आहे• यावेळी कोणताच अनुचित प्रकार घडू नये या साठी प्रशासन व ग्रामस्थांनी उत्तम नियोजन केलेले पहावयास मिळते•
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment