Powered by Blogger.

Sunday, 23 April 2017

ताराराणी चौक येथील दुरावस्थेत असलेला🚩भगवा ध्वज🚩नवीन लावणेत आला....

No comments :

भारतीय जनता पार्टी आणि क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशन यांच्या वतीने कावळा नाका ताराराणी चौक येथील दुरावस्थेत असलेला🚩भगवा ध्वज🚩नवीन लावणेत आला....
भाजप जिल्हा अध्यक्ष संदिप देसाई यांच्या मार्गदर्शना खाली आणि भाजपचे जिल्हा चिटणीस निचिकेत भुर्के आणि युवा मोर्चा प्रदेश कार्यकारी सदस्य अक्षय मोरे यांच्या उपस्थित  हा कार्यक्रम पार पडला...
झेंडा लावण्या साठी अग्निशामक दला चे रणभिसेसो आणि त्यांचे सहकारी मोरे यांचे सहकार्य लाभले...
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दिग्वीजय कालेकर आणि जिल्हा उपाध्यक्ष व फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मोहिते यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अग्निशामक दला चे आभार मानले...
या वेळी ग्राहक संरक्षण आघाडी चे जिल्हा अध्यक्ष दिपक दळवी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमित माळी,  गिरिष साळुंखे, विश्वजित पोवार, जिल्हा चिटणीस पुष्कर श्रीखंडे, विनय रंगलाणी, सुजय मेंगाने, लक्ष्मीपुरी युवा मोर्चा मंडल अध्यक्ष अतुल चव्हान, विरेंन्द्र मोहिते, फौंडेशन चे उपाध्यक्ष स्वप्निल कोळी, खजानीस अनिकेत पोवार, सेक्रेटरी विपुल घाटगे, लेखापरिक्षक संजय लंगरकर, ओंकार पाटील, पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि फौंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते.....

No comments :

Post a Comment