Wednesday, 5 April 2017
जोतीबा यात्रेसाठी मोफत टू व्हिलर रिपेअरी सेवा
प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मेकँनिक एज्यूकेशन अँड रिसर्च फौंडेशन मार्फत चैत्र पोर्णिमेला होणार्या जोतीबा यात्रेसाठी येणार्या भाविकांच्या सोयीसाठी रविवार दिनांक ९-०४-२०१७ व सोमवार दिनांक १०-०४-२०१७ रोजी मोफत टू व्हिलर सर्व्हिस कँम्प आयोजीत केला आहे.
जोतीबा डोंगर व परिसरामध्ये भाविकांच्या टू व्हिलरला काही अडचण अथवा पंक्चर झाल्यास खालील नंबरशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
जोतीबा डोंगर व परिसरामध्ये भाविकांच्या टू व्हिलरला काही अडचण अथवा पंक्चर झाल्यास खालील नंबरशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
1) विजय पाटील (बाबा):- 9423371545 / 9822421545
2)भाऊपाटील :-9822206155
3) विजय माने :-9420779073
2)भाऊपाटील :-9822206155
3) विजय माने :-9420779073
4)प्रशांतगवळी:-9665722916
5)रमेश बावले :-9822681789.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment