Wednesday, 3 May 2017
भारतातील सर्वात वेगवान 4G इंटरनेट म्हणून जिओची नोंद
ट्रायच्या रिपोर्टनुसार भारतातील सर्वात वेगवान इंटरनेट म्हणून जिओची नोंद झाली आहे,रिलायन्स जिओने एअरटेल, व्होडाफोन, आयडिया या टेलिकॉम कंपनींना मागे टाकले आहे ,इंटरनेट स्पीडवर जिओ पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर एअरटेल आणि तिसऱ्या क्रमांकावर व्होडाफोन, तर चौथ्या क्रमांकावर आयडिया आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment