Monday, 1 May 2017
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे शिक्षक सेनेचा सत्कार
प्रतिनिधी सतिश लोहार
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती सत्कार सोहळा कार्यक्रमात शिक्षक सेनेचाही सत्कार करण्यात आला , विना अनुदानित शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून प्रत्येक आंदोलनात महाराष्ट्र भर शिवसेना (शिक्षक सेना ) ने सुध्दा साथ दिली होती , १७ वर्षे लढा दिल्यानंतर २० % अनुदान मिळाले आहे , या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष एस डी लाड सर , डी.बी.पाटील सर , मकरंद गोंधळी सो(शिक्षण उपसंचालक कोहापूर ) , टी एल . मोळे सो (शिक्षण अधिकारी ) , दादा लाड सो| ( को जि. मा . शि ग) , मा.शंकरराव मोरे ( अधिक्षक वेतन पथक ) मा.डी एस .पोवार सो मा. वैभव राऊत सो हे मान्यवर उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षकसंघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते विशेष सत्कार तात्या साहेब मस्कर ( अध्यक्ष ) ,खंडेराव जगदाळे सर ( उपाध्यक्ष महा . रा .कृ. स), यांचा सत्कार करण्यात आला , शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष अरूण मुजुमदार सर , एस पी पाटील सर ( राधानगरी तालुका अध्यक्ष , शिक्षक सेना ) यांचा सत्कार करण्यात आला , शिक्षक सेना पदाधिकारी यांचे कडुन खंडेराव जगदाळे सरांचा सत्कार करण्यात आला . मुख्याध्यापक संघ कोल्हापूर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.
No comments :
Post a Comment