Thursday, 11 May 2017
वरुणराजा यंदा वेळेवर बरसणार
मान्सून दक्षिण अंदमानात दाखल व्हायचा सर्वसाधारण काळ 15 मे दरम्यान असतो. गेले चार पाच दिवस परिस्थिती दक्षिण अंदमानात मान्सून पोहोचायला पोषक आहे.
त्यामुळे अंदमानात मान्सून वेळेत दाखल झाला तर पुढे केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होईल.
पुणे वेधशाळेने ही माहिती दिली आहे.
देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment