Powered by Blogger.

Thursday, 18 May 2017

अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन

No comments :

बॉलिवूडची आई म्हणून सर्वाधिक सुप्रसिद्ध असलेल्या रीमा लागू यांचं हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झाले. रात्री उशीरा 3.15 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 59 वर्षांच्या होत्या.
'मैंने प्यार किया', 'आशिकी', 'साजन', 'हम आपके हैं कौन', 'वास्तव', 'कुछ कुछ होता है' आणि 'हम साथ साथ हैं' सारख्या अनेक सिनेमांमध्ये रिमा लागू यांनी प्रेक्षकांना भावलेली उत्कृष्ट आईची भूमिका साकारली होती .

No comments :

Post a Comment