Thursday, 8 June 2017
इचलकरंजीत एकाच वेळी 1730 लावण्यवतींचे नृत्याचे रेकॉर्ड
प्रतिनिधी सतिश लोहार इचलकरंजी ....,,..........
भारतात पहिल्यादांच एकाच वेळी 1730 लावण्यवती मुलीं , महिला यांचेकडून एकाच वेळी नृत्य करण्यात आले वर्ल्ड रेकॉर्ड कडे वाटचाल सचिन माने डान्स अँकॅडमी चा इंचलकरंजी येथे राजाराम स्टेडियम वरती कर्यक्रम संपन्न झाला यापूर्वी हैदराबाद येथील 1554 नृत्यांगनांचे रेकॉर्ड मोडून नवीन विक्रम नोंद झाली यामध्ये राज्य व कर्नाटकातून 4ते 65 वयाच्या लावण्यवतींनी सहभाग घेतला होता. गाण्याच्या तालावर 13 मिनिटे नृत्य सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार , आमदार मा . श्री .सुरेश हाळवणकर , माजी मंत्री मा . श्री . प्रकाश आवाडे , जि .स.मा . श्री राहुल आवाडे ,नगराध्यक्षा, नगरसेवक , अनेक मान्यवर नेते , लाखो नागरिक उपस्थित होते .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment