Wednesday, 7 June 2017
गोखले कॉलेज 1965 ते 1970 बॅच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि 11 जून रोजी
मुरगुड प्रतिनिधी
शि प्र मंडळ कोल्हापूर संचलित गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज मधील 1965 ते 1970 या सालातील बी. ए. बी. कॉम.बी.एस्सी. विभागातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि 11 जून रोजी सकाळी 11 वा
होणार आहे अशी माहिती शि प्र मंडळाचे उपाध्यक्ष व मुरगुड विद्यालय ज्यु कॉलेजचे माजी प्राचार्य शिवाजीराव सावंत यानी दिली.
मेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment