Saturday, 17 June 2017
एनसीसी कोल्हापूर यांच्या वतीने स्वच्छता मोहिम
हेरले/ प्रतिनिधी दि. १६/६/१७
पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर यांच्या वतीने स्वच्छता मोहिम राजारामपूरी व महालक्ष्मी मंदिर परीसर या ठिकाणी राबवून हा परिसर चकाचक करण्यात आला.
पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर यांच्या वतीने १२ते २१ जून वार्षिक प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. यातील एक उपक्रम राबवत राजारामपूरी गल्लीत कॅम्पमधील छात्रसैनिकांनी स्वच्छता केली.सी.ओ.मेजर मिनल शिंदे, कर्नल डॉ. साजी अब्राहम, चीफ ऑफिसर एस.आर. पाटील. एनओ अॅन्थनी डिसोजा, राजाराम पाटील, संदिप माने व मोठ्या संख्येंनी छात्र सैनिक उपस्थित होते.
फोटो पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी कॅडेट स्वच्छता मोहिम राबवितांना .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment