Powered by Blogger.

Thursday, 22 June 2017

मुरगुड विद्यालयात योगदिन उत्साहात

No comments :


मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके

       शि प्र मंडळ संचालित मुरगुड विद्यालय ज्यु कॉलेज मध्ये आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
     योग दिना निमित्त सामूहिक प्रात्यक्षिक करण्यात आले. क्रीडा शिक्षक एस एस कळंत्रे यांनी योगाभ्यासाचे महत्व सांगितले.  योग करण्याच्या पद्धती, जीवनशैली , आहार तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासातील योगाचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह करवून घेतली . विद्यालयाचे उपमुख्याध्यापक  जे डी पाटील , तंत्र विभाग प्रमुख पी बी लोकरे, एस बी सूर्यवंशी,एस बी बोरवडेकर, महादेव खराडे, ए एन पाटील, एस बी नायकवडी, ए के मिसाळ, ए एस चंदनशिवे, उपस्थित होते.

फोटो - मुरगुड विद्यालयात योग दिनानिमित्त योगाचे महत्व प्रात्यक्षिकासह दाखवण्यात आले योग प्रात्यक्षिक करताना विद्यालयातील मुले

No comments :

Post a Comment