Friday, 23 June 2017
काळवीटाला लागला पंढरीच्या वारीचा लळा
सध्या आषाढी एकादशी वार्षिक वारी सुरू आहे, सर्व वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागली आहे अशाच एका दिंडीमध्ये एक अनोखा प्रकार पहायला मिळत आहे,
श्री गजानन महाराज पालखी दिंडीमध्ये हिंगोली पासुन एका कळपातील काळविट टाळ मृदंगाच्या तालावर सामिल झाले आहे.
.ते आता सध्या पालखी सोबतच चालत आहे
जिथे पालखी मुक्कामी ऱाहते ते सुद्धा तिथेच मुक्काम करते आनि सकाळी पालखी सोबत चालते पालखी पंढरपुरला पोहचल्या नंतर त्याला वनविभागाची परवानगी काढून श्री गजानन महाराज संस्थान शेगाव मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
(सोशल मीडियावरुन साभार)
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment