Powered by Blogger.

Monday, 5 June 2017

सौ . कविता सुखदेव खोत / देवमोरे या नेट परीक्षा उत्तीर्ण .............

No comments :

प्रतिनिधी सतिश लोहार   

   शिवनाकवाडी ता . शिरोळ जि . कोल्हापूर  येथील सौ . कविता सुखदेव खोत / देवमोरे या जानेवारी २०१७ मध्ये झालेली नेट परीक्षा  मराठी विषयातून उत्तीर्ण झाल्या त्या सध्या इंचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूल मध्ये शिक्षीका पदी कार्यरत आहेत , नोकरी करत सर्व घरातील जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी नेट चा  अभ्यास करून मोठ्या जिद्दीने यश संपादन केले आहे शिवनाकवाडी गावातील मुली , महिलावर्गामध्ये नक्कीच एक  शिक्षणाबदल आदर्श दिला आहे   , सर्वांच्या कडुन त्यांच  कौतुक व अभिनंदन होत आहे या यशासाठी त्यांना काकासाहेब चव्हाण कॉलेज , तळमावले ( ता. पाटण ) येथील प्रा .संजय सुतार सर यांचे मार्गदर्शन लाभले तर पती श्री सुखदेव लक्ष्मण खोत  सर  व त्यांचे  कुटुंबीय व मित्रपरिवारांचे अनमोल  सहकार्य लाभले ..

No comments :

Post a Comment