Monday, 26 June 2017
शाहू विद्यामंदिर क्र.११ मध्ये शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
प्राथमिक शिक्षण समिती, मनपा कोल्हापूर संचलित मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ मध्ये शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.सदर कार्यक्रमात युवा नेते मा.श्री.ऋतुराज पाटील यांच्या शुभ हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी कसबा बावडा परिसरातील नगरसेवक मा.श्री.सुभाष बुचडे, मा.श्री.अशोक जाधव, शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.अजितकुमार पाटील सर,श्रीराम सोसायटीचे सभापती मा.श्री.प्रमोद पाटील, संचालक श्री.संतोष ठाणेकर,श्री.विलास पिंगळे,श्री.विजय बेडेकर,श्री.राजू चव्हाण,श्री.संतोष पाटील,श्री.सुधाकर कसबेकर, श्री.कुंडलिक परीट,श्री. हरी पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे श्री.रमेश सुतार,शाळेतील शिक्षक श्री.उत्तम कुंभार,श्री.सुशील जाधव,कु.सुजाता आवटी,श्री.अरुण सुनगार, सौ. प्राजक्ता कुलकर्णी,श्री.शिवशंभू गाटे, श्री.हेमंत पाटोळे,सौ. अर्चना कोरवी तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते..
No comments :
Post a Comment