Powered by Blogger.

Sunday, 11 June 2017

धैर्यशील पारळेचे स्केटिंग मध्ये घवघवीत यश दोन सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले

No comments :

मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके

येथील लिटल मास्टर गुरुकुलम चा विद्यार्थी धैर्यशील मारुती पारळे (यमगे )याने औरंगाबाद येथे झालेल्या 22 व्या राष्ट्रीय रोलर्स रिले स्केटिंग स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले.त्याला स्केटिंग कोच इंद्रजित मराठे व सत्यजित मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. धैर्यशील जय महाराष्ट्र हायस्कुलचे शिक्षक मारुती पारळे यांचा  चिरंजीव आहे.

No comments :

Post a Comment