Powered by Blogger.

Monday, 3 July 2017

रेल्वे प्रवाशांना खुशखबर आता येणार इकॉनॉमी AC कोच, थर्ड एसीपेक्षाही स्वत तिकीट

No comments :

भारतीय रेल्वे लवकरच इकॉनॉमी रेल्वे कोच आणणार आहे. या इकॉनॉमी एसी कोचचे तिकीट दर थर्ड एसी कोचच्या तिकीट दरापेक्षाही कमी असतील.
      या क्लासचे तिकीट दर स्लिपर व थर्ड एसी यांच्या मध्ये असतील.

No comments :

Post a Comment