Powered by Blogger.

Monday, 3 July 2017

कोल्हापुर जिल्ह्यातील बर्की धबधबा पर्यटनाचा आकर्षण बिंदू

No comments :

प्रतिनिधी सतिश लोहार   

कोल्हापुर जिल्ह्यातील बर्की धबधबा पर्यटनाचे आकर्षण बिंदू बनला आहे , धबधबा पाहण्यासाठी  गावापासुन जवळपास चार किलोमीटर आत  हिरव्यागार वनराईतून पावसाचा आनंद घेत  चालत जावावे लागते  त्यामुळे जंगल सफरी चा आनंद सुध्दा अनुभवता येतो , निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सुट्टी च्या दिवशी मोठ्या प्रमाणात तरूणाई बरोबर आबालवृद्ध सुध्दा गर्दी  करत आहेत.

No comments :

Post a Comment