Sunday, 2 July 2017
आवळी येथे वृक्षारोपण संपन्न
ग्रामपंचायत आवळी, वि.मं.शाळा व हायस्कुल आवळी, गावातील होतकरू तरुण यांच्या संयुक्त विद्यमानाने वि.मं. शाळेच्या परिसरात जि. प. सदस्य शिवाजीराव मोरे (आप्पा) पं. स.पन्हाळा उपसभापती सौ.उज्वला पाटील ,उत्तम पाटील (पापा) यांचे शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी एस.पी.एस.न्यूज संपादक मुकुंदराव पवार,गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक, सर्व कर्मचारी, वि.मं. शाळा /हायस्कुलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ, विविध संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन व पदाधिकारी,गावातील होतकरू तरुण वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
_____________________
फोटो:- कृष्णां फोटोज पैजारवाडी/ बोरपाडळे
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment