Wednesday, 26 July 2017
शिक्षण बचाव पदयाञेचे भरीव यश ; बहुसंख्य मागण्या मान्य, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे यश....
* प्रतिनिधी - सतिश लोहार कोल्हापूर ....
सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा - भिडेवाडा, पुणे ते शिक्षणमंञी मा. श्री. विनोदजी तावडे यांच्या सेवासदन बंगल्यावर झालेल्या सदर पदयाञेच्या सांगता सभारंभात जवळजवळ दिड हजार शिक्षक उपस्थित होते. या सर्वांची दखल शिक्षणमंञी मा. विनोदजी तावडे यांनी घेऊन आज दिनांक २४ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता सभा बोलावली होती. सदर सभेमध्ये मा. विनोदजी तावडे यांनी जवळजवळ २५० शिक्षकांसमोर शिक्षकसेनेच्या बहुसंख्य मागण्या मान्य केलेल्या आहेत. हा शिक्षकसेनेचा मोठा विजय आहे. शिक्षण व शिक्षकांसाठी लढणारे *महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष सन्मा. अभ्यंकर साहेब, शिक्षक आमदार व शिक्षक सेना राज्य कार्याध्ययांच्या सन्मा. श्रीकांत देशपांडे व शिक्षक आमदार सन्मा. दत्तात्रय सावंत* यांचे मनःपुर्वक आभार.
प्रादेशिक सचिव: मुकेश शिरसाट
उपाध्यक्ष: शिवाजी शेंडगे
*मुंबई विभाग*:अध्यक्ष: श्री.अजित यशवंतराव चव्हाण
कार्याध्यक्ष: श्री. नितीन चौधरी
सरचिटणीस: श्री.दिनेश गायकवाड ( कोल्हापुर जिल्हा संपर्क प्रमुख ) विभागीय सचिवः ,छाया कोळी अध्यक्षा महिला आघाडीः मानसी मोहन चाळके कार्याध्यक्ष संध्या महाडिक
कोषाध्यक्ष: श्री. भरत म्हात्रे
उपाध्यक्ष: श्री. प्रकाश चव्हाण, श्री. मुनावर शेख ,श्री. अरविंद नाईक, सुरेश चव्हाण, रघुनंदन काडगे, श्री लक्ष्मण थोरवे, संजय शुक्ला ,राजेंद्र पाटील ; राज बोराटे *सचिव* संजय धुरी ; महेश गोरीवले ; प्रविण म्हशिलकर ; प्रमोद बगले ; संजय जाधव, चंद्रकांत सावंत ; चकोर सर ; गुरुनाथ पेडणेकर ; अजय चव्हाण ; डी.डी.पवार ; अकडमल सर *सचिव म.आ.*स्वाती खैरै ; मिनल सरकाळे ; प्राची घाग ;
सहसचिव:पुजा राणे ; रश्मी साळवी ; उषा पवार ; स्मिता शिंदे
*अध्यक्ष पश्चिम विभाग* मुरलीधर मोरे *अध्यक्ष उत्तर विभाग* हरिश भट *अध्यक्ष दक्षिण विभाग* दत्ताञय बोराटे गणेश गव्हाणे कार्याध्यक्ष एडविन परेरा अध्यक्ष वसई अल्पसंख्यांकविभाग दिनेश शर्मा ; विवेक राय ; राजेश तिवारी ; निसार
पटेल ; शेख मोहम्मद इलियास असगर कार्यालयीन चिटणीस ;विजय यादव;विवेक गावडे;नितीन परीट सर शिक्षक सेना पदाधिकारी , शिक्षक सेना सदस्य शिक्षक हे उपस्थित होते ....
No comments :
Post a Comment