Friday, 7 July 2017
वारणानगर येथे आर टी ओ कॅंप वेळी वृक्षारोपण
वारणानगर प्रतिनिधी दि. 6 जुलै 2017
वारणानगर येथे आरटीओ कॅंप वेळी वृक्षारोपण करण्यात आले, सध्या सर्वत्र पावसाळ्यात झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम सुरू आहे त्यामुळे वारणानगर येथे काल आरटीओ कॅंप च्या आयोजनादरम्यान आरटीओ अधिकारी प्रदीप गुरव यांच्या हस्ते वारणा रिफायनरी शुगर मिल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी दादा जाधव, सुभाष करपे, अनिल कामिरे, उमेश पाटील, वाय एस पिंपरी, शिवाजी पाटील, बाबा पाटील, उदय जाधव, अजित पाटील आणि सा. क्राईम डायरी चे संपादक बाबासो जाधव आदि उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment