Powered by Blogger.

Tuesday, 1 August 2017

भागीरथी महिला संस्थेची इचलकरंजी येथील शाखा 14 ऑगस्ट पासून सुरु होणार..-अरुंधती महाडिक

No comments :

कोल्हापूर प्रतिनिधी दि. 01-08-2017

भागीरथी महिला संस्थेची इचलकरंजी येथील शाखा 14 ऑगस्ट पासून सुरु होणार असून
महिलांच्या सबलीकरणाबरोबर आरोग्य व त्यांच्या समस्यांसाठी विशेष प्रयत्न करणार आहे  असे प्रतिपादन अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले.
युवती मंचच्या माध्यमातून युवतींसाठी विविध उपक्रम राबवणार आहे व त्यांना विविध प्रकारच्या उद्योगाचे प्रशिक्षण, मार्केटिंगचे धडे, उत्पादित वस्तुंची ऑनलाइन विक्री करणार आहे
आज कोल्हापूरमध्ये संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

No comments :

Post a Comment