Tuesday, 1 August 2017
शिक्षकांच्या समस्याबाबत आ. प्रकाश सुर्वे व शिवाजी शेंडगे( महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ) यांचे शिक्षकांसाठी लाक्षणिक उपोषण
प्रतिनिधी सतिश लोहार
शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत झालेच पाहिजेत ,मुंबई बँक नको,रात्र शाळेचा शिक्षक टिकला पाहिजे,कला,क्रीडा शिक्षकांच्या पूर्ण तासिका झाल्या पाहिजेत व शिक्षकांचे समायोजन इत्यादी प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांतअध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी पदयात्रा काढली.त्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी वरील मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. मुंबई बँकेची सक्ती नको व वरील मागण्यांसाठी शिवसेना आमदार प्रकाशदादा सुर्वे व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष शिवाजी शेंडगेसर विधानसभेच्या पायरीवर सोमवार दि.३१ जूलै रोजी सकाळी 10.30 वाजता लाक्षणिक उपोषण मा.आमदार प्रकाश दादा सुर्वे विधानसभेत शिक्षकांच्या प्रश्नाबाबत शिक्षण मंत्र्यांना जाब विचारला .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment