Powered by Blogger.

Wednesday, 23 August 2017

5 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूरच्या कमांडिंग ऑफिसर  कर्नल आर.के.तिम्मापूर यांनी पदभार स्विकारला.

No comments :

हेरले/ प्रतिनिधी दि. २३/८/१७
            
          5 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या कमाडिंग ऑफिसर मेजर मिनल शिंदे यांची रांची या ठिकाणी बदली झालेने त्यांच्या जागी कर्नल आर.के.तिम्मापूर यांची बदली झाली आहे.कोल्हापूर विभागीय एनसीसी असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार मेजर के.ए. भोसले व लेप्टनंट डॉ. बाबासाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सुभेदार मेजर श्रावण यादव, एनसीसी अधिकारी सुधाकर निर्मळे, एस.आर. पाटील, यशवंत यादव, डॉ.जेठीथोर, आदीसह मोठया संख्येंनी एनसीसी अधिकारी उपस्थित होते.
         फोटो
कमाडिंग ऑफिसर कर्नल आर.के. तिम्मापूर यांचा सत्कार करतांना मेजर के.एन. भोसले, लेप्टनंट डॉ बाबासाहेब भोसले

No comments :

Post a Comment