Saturday, 26 August 2017
जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जवाहरनगर हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश
प्रतिनिधी सतिश लोहार .......वडगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगरच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले .त्यामध्ये चार गोल्ड, मेडल, चार सिल्वर मेडल, व एक ब्रॉन्झ असे कोण नऊ पदके त्याने मिळवलेले आहेत यापैकी चार विद्यार्थिनींची निवड विभागीय स्पर्धेसाठी झालेले आहे.यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री.कांरडे सर .श्री.रायनाडे सर त्यांना प्रोत्साहित करणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जमादार एस के व पर्यवेक्षक ए के पाटील सर या सर्वांचे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या ,,
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment