Powered by Blogger.

Saturday, 19 August 2017

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा , विज्ञान शिक्षक प्रशिक्षण .............

No comments :

"
..... प्रतिनिधी सतिश लोहार.   जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायीक  विकास संस्था ( डाएट कॉलेज ) कोल्हापुर या ठिकाणी विज्ञान शिक्षक कार्यशाळा उद्घाटन सोहळा मा . हसिना फरास मॅडम महापौर कोल्हापूर शहर यांचे हस्ते पार पडला  , मा डॉ . आय .सी .शेख सर ,  श्री . हेमंत लागवणकर सर प्रशिक्षण  प्रमुख  , सौ . जाधव मॅडम पंचायत समिती करवीर ,सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित आहेत, दोन दिवसाच्या  शिक्षक कार्यशाळेत कृती युक्त अभ्यासावर भर देण्यात आला आहे .

No comments :

Post a Comment