Sunday, 27 August 2017
राज्यस्तरीय ४ थ्या स्टुडंट ऑलंपिक स्पर्धेत बालाजी हायस्कूल मौजेमुडशिंगी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
हेर्ले /वार्ताहर दि.26/08/17
सोलापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ४ थ्या स्टुडंट ऑलंपिक स्पर्धेत बालाजी हायस्कूल सैनिकी पँटर्न निवासी मौजेमुडशिंगी ( ता. हातकणंगले) शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .
यामध्ये गौरव भोसले ,हर्षद कांबळे ,सागर पोरे ,विरेन म्हेत्रे (सर्व गोल्ड कुंफू) कबड्डी हर्षद पवार (गोल्ड) तायक्यादो तेजस गोडसे, सुरज निर्मळे (सिल्वर) बुशो प्रथमेश पाटील (सिल्वर ) बुशो साहिल अत्तार (बॉंझ) तायक्वादो ओंकार मायने (ब्रॉंझ) या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष गजानन जाधव ,सचिव अमोल जाधव ,मुख्याध्यापक कुमार शिंदे , क्रीडा विभाग प्रमुख निलेश परीट, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - मौजे मुडशिंगी ( ता. हातकणंगले) येथील बालाजी हायस्कूलचे क्रीडा सर्धेतील यशस्वी खेळाडू .
No comments :
Post a Comment