Powered by Blogger.

Thursday, 3 August 2017

एक राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम ...

No comments :

कोल्हापूर  प्रतिनिधी  

  छ. शिवाजी हायस्कूल प्र . चिखली ता . करवीर   जि . कोल्हापुर   या शाळेमध्ये  सीमेवर  संरक्षण करणारे आपले जवान  जे दिवस रात्र आपल्या भारतमातेचे , आपले संरक्षण करत आहेत त्यांच्यासाठी  शाळेतील विदयार्थ्यांनी स्वतः राखी, कार्ड , संदेश तयार केले , विदयार्थ्यांच्या मधील  देशप्रेम , आपली भारतीय संस्कृती, जवानावरील प्रेम ,  या उपक्रमात पाहवयास  मिळाले , सर्व  राखी , कार्ड पेपर संदेश , एकत्र करून जवानांसाठी पाठवण्यात आले , उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष  मा .श्री एस के पाटील, ( बापू ) , मुख्याध्यापक श्री डी .एस.नारकर सर,श्री . राजमाने सर, सौ . बोरुडे मॅडम , मिडीया प्रतिनिधी श्री प्रमोद व्हनगुत्ते सर, श्री  प्रशांत आयरेकर सर, श्री ए.एस . पाटील सर , श्री आर एस पाटील सर , सौ . चौगुले मॅडम , सौ. गायकवाड मॅडम , श्री विरकर सर , श्री  चेचर  सर, श्री लोहार सर , शिक्षक इतर कर्मचारी  श्री बिरांजे , श्री माने , श्री मांगलेकर या सर्वांचे  विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले ...

No comments :

Post a Comment