Powered by Blogger.

Thursday, 31 August 2017

जय शिवराय व्यायाम मंडळ इंचलकरंजी , 'बालमजुरी 'या देखाव्याचे उद्गाटन

No comments :

प्रतिनिधी सतिश लोहार ...

जय शिवराय व्यायाम मंडळ इंचलकरंजी  , वर्ष ४२ वे यांनी साकारलेल्या 'बालमजुरी 'या देखाव्याचे उद्गाटन करताना अप्पर पोलीस अधिक्षक मा .श्री .डॉ. दिनेश बारी साहेब , नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी वहिनी , नगरसेवक श्री . सुनिल तेलनाडे , पोलीस निरिक्षक श्री मनोहर राणमोळे साहेब, उद्योगपती नितिन धूत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.श्री.पै मलकारी लवटे, राजू पुजारी ,  शिवसेना उपशहर प्रमुख श्री . पै गोरख पुजारी, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना इंचलकरंजी शहर अध्यक्ष्  श्री गजानन लवटे सर, श्री संजय कोळी , श्री . संतोष आत करे आदि मान्यवर उपस्थित होते...

No comments :

Post a Comment