Powered by Blogger.

Sunday, 3 September 2017

शिवनाकवाडी ग्रामपंचायत मार्फत गणेश उत्सव मंडळाचा सत्कार ...

No comments :

प्रतिनिधी सतिश लोहार....

शिवनाकवाडी ता . शिरोळ जि.कोल्हापूर य ग्रामपंचायती मार्फत गावातील  गणेशोत्सव मंडळाचा सत्कार करण्यात  आला , यशवंत गणेश उत्सव मंडळ चाही सत्कार करण्यात आला यावेळी शिवनाकवाडी गावचे सरपंच मा . श्री उमराणे सर , मंडळाचे अध्यक्ष , मंडळाचे इतर पदाधिकारी , यशवंत कॉलनीतील  नागरीक , ग्रामपंचायत सदस्य , शिवनाकवाडी गावातील ज्येष्ठ  नागरीक, प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते . ग्रामपंचायती मार्फत मंडळाला शुभेच्छा देण्यात आल्या व काही पर्यावरण पुरक संदेश  देण्यात आले .....

No comments :

Post a Comment