Powered by Blogger.

Sunday, 3 September 2017

इचलकरंजी गणेश उत्सव फेस्टिव्हलला सुरुवात...

No comments :

प्रतिनिधी सतिश लोहार    ...... .

इचलकरंजी  फेस्टिव्हल उद्घाटन कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक मा .श्री .दिनेश बारी साहेब , मा .श्री राहुल आवाडे साहेब , श्री राण मोळे साहेब ,  श्री सतिश पवार ,श्री शेखर शहा सर , शहरातील इतर प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते , युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . इंचलकरंजी मध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात फेस्टिव्हल पार पडते , यामध्ये विविध स्पर्धा , मनोरंजनात्मक खेळ , सांस्कृतीक कार्यक्रम होतो , बोधात्मक व्याख्याने , कला क्रिडा चे सादरीकरण केले जाते, यामध्ये कला गुणांना संधी दिली जाते .......

No comments :

Post a Comment