Tuesday, 5 September 2017
क्रेडाई गणेश उत्सव स्पर्धेमध्ये जय शिवराय व्यायाम मंडळ ,गावभागला समाज प्रबोधनात्मक गटामध्ये प्रथम क्रमांक
प्रतिनिधी सतिश लोहार .
.इचलकरंजी मधील जय शिवराय व्यायाम मंडळ , गावभाग या मंडळाने ..बालमजुरी थांबवा ..या विषयावर गणेश मुर्ती साकारली होती या समाज प्रोभधनात्मक देखाव्या साठी इचलकरंजी मधील *क्रेडाई*या सामाजिक संस्थे मार्फत आयोजित केलेल्या गणेश उत्सव स्पर्धेमध्ये *जय शिवराय व्यायाम मंडळ ,गावभाग* या मंडळाला समाज प्रबोधनात्मक या गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले..या बद्दल मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले . सलग सात वर्षे प्रथम क्रंमाक मिळाला आहे . सामाजिक जागृती करण्याचा सतत प्रयत्न हे मंडळ करत असते अशी माहिती इचलकरंजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ( शिवसेना ) शहर अध्यक्ष श्री गजानन लवटे सर यांनी दिली ......
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment