Powered by Blogger.

Tuesday, 5 September 2017

इचलकरंजी जय शिवराय व्यायाम मंडळ श्रीं मुर्ती विसर्जन मिरवणूक उत्साहात

No comments :

प्रतिनिधी सतिश लोहार ....... इचलकरंजी जय शिवराय व्यायाम मंडळ यांनी साकारलेल्या बालमजूरी या  श्रींच्या मुर्तीच्या विसर्जन मिरवणूकीच्या उद्गाटन प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पै . मलकारी लवटे  ,रेंदाळ जिल्हा परिषद सदस्य श्री . राहुल आवाडे  , शिवसेना शहरप्रमुख श्री. सयाजी चव्हाण,  ,  जय शिवराय व्यायाम मंडळातील पदाधिकारी ,  महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना इंचलकरंजी शहर अध्यक्ष गजानन लवटे सर ,  कार्यकर्ते , युवक, ज्येष्ठ नागरीक इतर मान्यवर उपस्थित होते ....

No comments :

Post a Comment