Powered by Blogger.

Tuesday, 22 August 2017

चिकुर्डे गावात क्षयरोग तपासणी शिबिराचे आयोजन

No comments :

प्रतिनिधी दिलीप मोहिते

आज वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावात पॉप्युलेशन क्षयरोग सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्र कुरळप यांच्या वतीने क्षयरोग पथक इस्लामपूर आयोजित जनरल चेकअप करण्यात आले यामध्ये बीपी.शुगर. एक्सरे आदि तपासणी शिबिर राबवण्यात आले .या संस्थेच्या वतीने जिल्ह्यात पहिल्यांदाच प्रत्येक गावात जाऊन क्षयरोग रुग्ण शोध मोहीम अंतर्गत रुग्ण शोधून त्यासाठी लागणारे औषध उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. या शिबिरात  अजित खोत अजित गायकवाड डॉ .नितीन चिवटे यांनी सहभाग घेतला  .

No comments :

Post a Comment