Sunday, 20 August 2017
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत विज्ञान प्रशिक्षण..............
प्रतिनिधी कोल्हापुर,
डाएट कॉलेज कोल्हापुर या ठिकाणी दि १९ व दि २o / ८ / २० १७ या दोन दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केले होते त्याचा आज सांगता समारंभ झाला या कार्यक्रमात अध्यक्ष स्थान मुख्याध्यापक श्री पाटील सर ( सांगवडेवाडी ) , सत्कार मुर्ती श्री डी एस लवटे सर , श्री निवास फराकटे सर , श्री सुतार सर, सौ शेणोलीकर मॅडम , सौ बुरूड मॅडम , सौ मनिषा जाधव मॅडम ,यांचा सत्कार विज्ञान शिक्षकांच्या मार्फत करण्यात आला , कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अरविंद मगदुम सरांनी केले , सुत्रसंचालन श्री मोहन नावले सरांनी केले , शिक्षक मनोगत श्री आमनगी सर, श्री वाडकर सर, सौ . पिसे मॅडम यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने आपले विचार मांडले , या कार्यक्रमाचा शेवट श्री एम आर पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानुन गोड शेवट केला .दोन दिवसाच्या या कार्यशाळेत कृती युक्त अभ्यासावर भर देण्यात आला होता, आनंदी वातावरणात ही कार्य शाळा संपन्न झाली .
Thank you ,Satish sir
ReplyDelete