Powered by Blogger.

Thursday, 10 August 2017

जुनी पेन्शन योजना .....

No comments :

प्रतिनिधी सतिशलोहार              ...... 

   1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्याअंशतः अनुदानित अथवा विना अनुदानित नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना देणेसाठी आज विधान भवनात सभापती यांच्या अध्यक्षतेखाली व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली यावेळी आमदार दत्तात्रय सावंत आमदार ,आमदार श्रीकांत देशपांडे ( महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ) ,कपिल पाटील,आमदार विक्रम काळे ,आमदार बाळाराम पाटील,आमदार सुधीर तांबे व आमदार गाणार  उपस्थित होते..........

No comments :

Post a Comment